मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत अन्य देशांप्रमाणे भारतातही उत्सुकता आहे. भारतात अन्य देशांच्या तुलनेत लसीची मागणी जास्त आहे. या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन विविध कंपन्यांची लस, त्याचे फायदे, किंमत, परिणाम आदी माहिती देण्याच्या निमित्तानेही भामटे नागरिकांच्या संगणक, मोबाईलमध्ये मालवेअर सोडू शकतात, अॅपद्वारे संवेदनशील माहिती चोरू शकतात. याच माहितीद्वारे हे भामटे तुमच्या खात्यातील सर्व पैसे काढून तुम्हची फसवणूक करू शकतात, असे महाराष्ट्र सायबरचे पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव, यांनी सांगितले आहे.
#yashasviyadav #MaharashtraCyberPolice #Maharashtra #coronavirus
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics